News & Updates
Stay in the Know
Our annual calendar is dynamic. Want to stay current with all the latest news, competitions, and events? This page is regularly updated to make sure that you are informed of all that is going on at Big Star Taekwondo Academy.
Color Belt Promotion Test
August 7, 2022
Color Belt Testing & Promotion
राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबाद तायक्वांदो संघाचे मोठे यश
February 6, 2023
४ व ५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबाद तायक्वांदो संघाने १२ सुवर्ण पदक ५ रौप्य पदक आणी ७ कास्य पदक जिंकून स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवले. सुवर्ण पदक विजेते खेळाडू: हुझेफ अत्तर,रिधिमा चव्हाण, रिहान दास, आदित्य मिश्रा, आयुष शिरसाठ, आरुष तारटे, विराज सोनवने, अर्जुन कनाडे, अनन्या पिल्ले, किंजल सोनवणे, समीक्षा सोनवणे आणी आयुष कांबळे यांणि आप आपल्या वजन गटांत सुवर्ण पदके जिंकले
रौप्य पदक विजेते खेळाडू:कृष्णा नरोडे, समर्थ सोनवने, आराध्या सोनवणे, नितिन सोजे आणी अंजली जाम्बगी यांणि आप आपल्या वजन गटांत रौप्य पदके जिंकले.
कास्य पदक विजेते खेळाडू:चैतन्य बर्डे, विश्वजीत शुक्ला, प्रसाद शिरसाठ, अश्वजीत काळे, परिणीती बनसोडे, रुग्वेदा कदम आणी गार्गी यादव यांनी आप आपल्या वजन गटांत कास्य पदके जिंकले.या राष्ट्रीय स्पर्धेत संपूर्ण भारतातून सुमारे ६५० खेळाडू सहभागी झाले होते.बिग स्टार तायक्वांदो अकादमी चे चॉनी बसनेट हे औरंगाबाद तायक्वांदो संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.या स्पर्धेत रिधिमा चव्हाण आणि समीक्षा सोनवणे यांनी मुलींच्या वजन गटातील बेस्ट फायटर ट्रॉफी आपल्या नावे केली असून हुझेफ अत्तरला मुलांच्या वरिष्ठ वजन गटात उत्कृष्ठ खेळासाठी बेस्ट फायटर ट्रॉफी मिळाले.खेळाडूंच्या या यशासाठी औरंगाबाद चे आंतर-राष्ट्रीय प्रशिक्षक संतोष बसनेट व ज्ञानेश्वर पांचाळ आणि नरेश क्षत्रिय यांनी खेळाडूंच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव केला.